Jump to content

Wikipedia:Sandbox: Difference between revisions

From Wikipedia, the free encyclopedia
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
Line 4: Line 4:
* The page is cleared regularly *
* The page is cleared regularly *
* Feel free to try your editing skills below *
* Feel free to try your editing skills below *
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■-->
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■--> I'm glad to realize that Wikipedia can be edited. Thanking you.!


नमस्कार मराठी बांधवानो, अखंड महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा... आणि सर्वाना मराठी भाषादिनानिमित्त हार्दिक शुभेछया !!! आज मराठी भाषा दिन, खरे तर सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस, परंतु आज मला असे का वाटत आहे कि मराठी भाषा हि हळूहळू नामशेष होत चालली आहे , त्यानिमित्ताने माझी मायबोली मराठी टिकवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
नमस्कार मराठी बांधवानो, अखंड महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा... आणि सर्वाना मराठी भाषादिनानिमित्त हार्दिक शुभेछया !!! आज मराठी भाषा दिन, खरे तर सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस, परंतु आज मला असे का वाटत आहे कि मराठी भाषा हि हळूहळू नामशेष होत चालली आहे , त्यानिमित्ताने माझी मायबोली मराठी टिकवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.

Revision as of 06:43, 27 February 2017

--Vivekmali12 (talk) 06:15, 27 February 2017 (UTC)--Vivekmali12 (talk) 06:15, 27 February 2017 (UTC)Bold text[reply]

I'm glad to realize that Wikipedia can be edited. Thanking you.!

नमस्कार मराठी बांधवानो, अखंड महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा... आणि सर्वाना मराठी भाषादिनानिमित्त हार्दिक शुभेछया !!! आज मराठी भाषा दिन, खरे तर सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस, परंतु आज मला असे का वाटत आहे कि मराठी भाषा हि हळूहळू नामशेष होत चालली आहे , त्यानिमित्ताने माझी मायबोली मराठी टिकवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. मराठी हि तशी अत्यंत सुसंस्कृत आणि सोपी भाषा, वळवावी तशी वळते. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही अमृताशीही पैजा जिंकणारी मराठी भाषा अशा शब्दात मराठीचे वर्णन केलेले आहे. आज मराठी भाषा दिन आहे हे किती जणांना माहित आहे हे मला माहित नाही परंतु मित्रांनो आज आपण आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी पुढे आलो पाहिजेत. महाराष्ट्रात राहून आपण पाहुण्यांसारखे का राहायचे? सर्व प्रांतातून भाहुभाषिक येत आहेत आणि आपला हा महाराष्ट्र बहुभाषिक होत चालला आहे त्यामुळे आपली मराठी हि हि पाठी पडत चालली आहे. मराठी अस्मिता टिकवणे हे फक्त मराठी माणसांच्याच हातात आहे आणि ते आपले कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत राज्यात विद्यार्थ्यांना आणि सर्व लहान मुलांना मराठीची शिकवण द्यायला हवी. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असताना त्या कशा टिकवता येतील ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी हि सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले पाहिजेत. सणासुदीच्या दिवशीही विचारांची देवाणघेवाण मराठीतून व्हायला हवी. जेव्हा एखादा मराठी माणूस कामानिमित्त दक्षिणेकडील राज्यांत जातो तेव्हा त्याच्याशी त्यांच्या प्रादेशिक भाषेतूनच बोलले जाते, त्यावेळी मराठी माणसाचा जीव जळल्याशिवाय राहत नाही. मग आपण पण तसे वागले तर काय वावगे !! चला तर मग .. आजच्या ह्या शुभ दिनी आपण एक संकल्प करूया कि मी माझी मराठी टिकवण्यासाठी भरपूर प्रयत्न करेल आणि तिला अधिक समृद्ध बनवून सातासमुद्रा पार पोहोचल्याशिवाय राहणार नाही.

मी तर माझा प्रयत्न चालू केला आहे .....आता तुम्ही हि लागा तयारीला .

धन्यवाद..मराठीसाठी माझा हा छोटासा प्रयत्न ..काही चुकले तर माफ करा

जय विलास मंडलिक